Surprise Me!

World's Largest Turban | Meet Sikh Avtarsingh Mauni । जगातील सर्वात मोठी पगडी घालणारा माणूस

2021-09-13 0 Dailymotion

शीख अवतारसिंग मौनी यांची पगडी 645 मीटर एवढी मोठी आहे. एवढी मोठी पगडी कशी घालत असतील? त्यांचं वजन झेपत असेल का? एक आश्‍चर्यचं म्हणावं!
पंजाबच्या अवतारसिंग मौनी हे एक धर्माभिमानी शीख आहेत आणि त्यांची पगडी जवळजवळ ४५ किलो वजनाची असते. ही पगडी घालण्यासाठी दररोज सहा तास लागतात...
साधारणत: शीख पाच किंवा सात मीटरच्या दरम्यान पगडी घालतात परंतु अवतार असा दावा करतात की त्यांच्या पगडीतील कपड्यांची संपूर्ण लांबी 645 मीटर आहे - जवळजवळ तेवढीच लांबी 13 ऑलिम्पिक-आकारातील जलतरण तलावाच्या समान आहे.

#lokmat #World'sLargestTurban #MeetSikhAvtarsinghMauni #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon